आज अनेक घरांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल. गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात आली असून प्रत्येकाने बाप्पासाठी एकापेक्षा एक डेकोरेशन देखील केलेले पाहालयला मिळातायेत.कलाकारही यात काही मागे नाहीत.दरवर्षी कलाकारांच्या घरी आगमन होणाऱ्या गणपतीची देखील विशेष चर्चा असते.सध्या सोशल मिडियावर अभिनेता सुबोध भावेच्या गणपती बाप्पाची चर्चा होते. याच कारणही तसंच आहे. सुबोधच्या ही घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मात्र यावेळी त्याने साकारलेल्या डेकोरेशनची विशेष चर्चा होते.सुबोधने त्याच्या सोशल मिडियावर त्याच्या गणपती बाप्पाचे फोटो शेअर केलाय.यंदा सुबोधने‘टोकियो ऑलिम्पिक २०२०चं डेकोरेशन केले आहे. (Snehal VO)

#Lokmatcnxfilmy #SubbodhBhave #ManjiriBhave #Ganpaticelebration #Ganpatibappamorya #GanpatiDecoration
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscribe